नयन धोत्रेंकडून जाणून घेऊयात महाशिवरात्रीबद्दल अचूक माहिती | Mahashivratri 2022 | Lokmat Bhakti

2022-02-28 1

यंदा मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव आहे. महाशिवरात्रीच्या वेळी असंख्य भक्त हे भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातातआणि पूजा करतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नयन धोत्रेंकडून महाशिवरात्रीबद्दल अचूक माहिती जाणून घेऊयात, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Mahashivratri2022 #Mahashivratripooja #NayanDhotre #Mahadev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange

Videos similaires